You can contact us 24/7 0 800 300-353
The best discounts this week
Every week you can find the best discounts here.
बीएएसएफ कब्रिओटोप (3 किग्रॅ)
टोकन ( डायनोटेफ्युरान 20% एसजी) 100 ग्रॅम
मेटल ग्रो (मेटालॅक्झिल 8% + मँकोझेब 64% डब्ल्यूपी ) 250 ग्रॅम
मॉक्झीमेट (सायमोक्झॅनिल 8% + मँकोझेब 64% डब्ल्यूपी) (300 ग्रॅम)
ईशान क्लोरोथॅलोनील 500 ग्रॅम
ताक़त (हेक्साकोनॅझोल) 5% + कॅप्टन 70% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम
पिकाच्या महत्त्वाच्या अवस्था पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहेत. मका पिकास पाणी देण्याच्या अवस्था पुढीलप्रमाणे आहेत. 1. रोपावस्था – पेरणीनंतर सुरुवातीचे 25 ते 30 दिवस बियाण्याची उगवण होऊन रोपाची वाढ होण्यासाठी जमिनीत या अवस्थेत वाफसा असणे गरजेचे आहे. 2. वृद्धिकाळ – उगवणीनंतर 35 ते 40 दिवसांचा या अवस्थेमध्ये झाडाच्या खालून पाचव्या पेऱ्यापर्यंत दुय्यम मुळे निघतात व ती जमिनीत रुजतात. त्यामुळे झाडाला बळकटी येते. या अवस्थेत झाडाची जोमदार वाढ होऊन पानांची पूर्णपणे निर्मिती होते. 3. फुलोरा अवस्था – उगवणीपासून 45 ते 60 दिवसापर्यतचा हा काळ आहे. तूरा वरच्या टोकापासून झुपक्यासारखा येतो. यामधून पुंकेसर बाहेर पडण्याची क्रिया या १५ दिवसापर्यत सुरू राहते. 4. कणसे लागण्याचा कालावधी – तुरा बाहेर पडल्यानंतर 2-3 दिवसात प्रथम कणीस बाहेर पडण्यास सुरूवात होते. या कणसातून स्त्रीकेसरबाहेर पडतात व या स्त्रीकेसरावर तु-यामधून निघणारे पुंकेसर पडून त्यांचे संयोगीकरण होते व बीजधारणा होते. कणीस निघण्याचा व संयोगीकरणाचा कालावधी साधारणपणे 50 ते 70 दिवस पर्यतचा असतो. बीजधारणा झाल्यावर कणसात दाणे भरण्यास सुरूवात होते. 5. दुधाळ अवस्था – दाणे भरताना प्रथमत: दाणे पक्क न होता हुरडा होण्याचा काळ. हा काळ साधारणत 4 ते 5 आठवड्याचा असतो. या काळात झाडाच्या शुष्क भागात सक्रियवाढ (85% पर्यत) होते. 6. दाणे पक्व होण्याचा काळ – दुधाळ अवस्थेनंतर दाणे पक्क होण्याकरीता 15ते 20 दिवस लागतात. दाणे पक्क होण्याची चिन्हे म्हणजे दाण्याच्या खालच्या भागाला काळा थर तयार होतो. दाणे पक्क झाल्यानंतर कणसे पिवळी होताच कापणी करू शकतो. 🌱वरील माहितीच्या आधारे मका गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी पिकामध्ये काळजीपूर्वक पाणी व्यवस्थापन करावे. 🌱संदर्भ:- Sheticart हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
-: sheticart







0 thoughts on “मका पिकातील पाणी देण्याच्या अवस्था!”
So I’ve been asked a few times what an SEO consultant actually does all day, and honestly it’s less glamorous than people think. Most of my time goes into digging through analytics, figuring out why certain pages aren’t ranking, and explaining to clients why rankings don’t change overnight. It’s a lot of research, a lot of trial and error, and way less “magic” than the word SEO implies.
What surprised me most is how much of the job is communication, not just technical fixes. A good consultant has to explain to a business owner why changing a title tag matters, or why content quality beats stuffing keywords. Anyone else notice that the “people skills” side gets overlooked when discussing this job?
A buddy of mine runs a small shop and brought in an SEO consultant last spring, and I got curious enough to ask him how it went. He said the guy didn’t promise overnight miracles, just laid out a slow plan focused on content and site speed. Took like four months before anything noticeable happened, but apparently it stuck around longer than the quick fixes he tried before.
I guess my biggest takeaway is that results take way longer than you expect, even with someone experienced helping out. There were weeks where I thought we were wasting money, then suddenly things clicked. Does that match what others have experienced too, or did you get faster results than me?
Your comment is awaiting moderation.SEO consultant tips https://yourhomeyourwayltd.co.uk/what-an-seo-consultant-actually-does-advice/#SEO-consultant-tips – https://yourhomeyourwayltd.co.uk/what-an-seo-consultant-actually-does-advice/ .