प्रोकिसान ग्रेड 2 (500 ग्रॅम)

945.00 Original price was: ₹945.00.819.00Current price is: ₹819.00.
In Stock
In Stock
  • Delivered today (order Mon-Fri before 12:00, delivery between 17:00 and 22:00)
  • Including shipping costs, sent by blonwe.com
  • Pick up at a blonwe.com collection point is possible
  • 30 days to change your mind and free returns
  • Day and night customer service

Description

महत्वाचे गुणधर्म:

घटक

जस्त 3%, लोह 2.5%, मँगेनीज 1%, तांबे 1%, बोरॉन 0.5 %, मोलिब्डेनियम 0.10%

प्रमाण

25 ग्रॅम /पंप (15लि) किंवा 500 ग्रॅम/एकर

वापरण्याची पद्धत

फवारणी किंवा ठिबकद्वारे देणे.

परिणामकारकता

सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेवर उपचार म्हणून तसेच निरोगी वाढीसाठी.

मिसळण्यास सुसंगत

बहुतेक सर्व कीडनाशकांशी सुसंगत.

प्रभाव कालावधी

15 दिवस

पुनर्वापर आवश्यकता

3 वेळा

अतिरिक्त माहिती

उत्पादनाच्या देखभालीचा दर्जा वाढवते. रोग आणि किडींना प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा मदत करते.

टिप्पणी

येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्रोकिसान ग्रेड 2 (500 ग्रॅम)”

Your email address will not be published. Required fields are marked *