You can contact us 24/7 0 800 300-353
₹5,663.00
Subtotal: ₹5,663.00
Your order qualifies for free shipping!
Free Shipping on All Orders Over $750
The best discounts this week
Every week you can find the best discounts here.
बीएएसएफ कब्रिओटोप (3 किग्रॅ)
टोकन ( डायनोटेफ्युरान 20% एसजी) 100 ग्रॅम
मेटल ग्रो (मेटालॅक्झिल 8% + मँकोझेब 64% डब्ल्यूपी ) 250 ग्रॅम
मॉक्झीमेट (सायमोक्झॅनिल 8% + मँकोझेब 64% डब्ल्यूपी) (300 ग्रॅम)
ईशान क्लोरोथॅलोनील 500 ग्रॅम
ताक़त (हेक्साकोनॅझोल) 5% + कॅप्टन 70% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम
₹5,663.00
Subtotal: ₹5,663.00
Your order qualifies for free shipping!
Free Shipping on All Orders Over $750
Category: Uncategorized
रसशोषक किडीसाठी जबरदस्त कीटकनाशक!
शेतीपिकांचे प्रामुख्याने रसशोषक किडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. बऱ्याच वेळा अनेक औषधे वापरून देखील या समस्येवर नियंत्रण मिळत नाही. परंतु यावरील सर्वात बेस्ट कीटकनाशक घेऊन आले आहे अॅग्रोस्टार. हेलिओक्स हे कीटक नाशक रसशोषक किडीवर प्रभावीपणे कार्य करते.तर या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Sheticart वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून
मका पिकातील पाणी देण्याच्या अवस्था!
पिकाच्या महत्त्वाच्या अवस्था पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहेत. मका पिकास पाणी देण्याच्या अवस्था पुढीलप्रमाणे आहेत. 1. रोपावस्था – पेरणीनंतर सुरुवातीचे 25 ते 30 दिवस बियाण्याची उगवण होऊन रोपाची वाढ होण्यासाठी जमिनीत या अवस्थेत वाफसा असणे गरजेचे आहे. 2. वृद्धिकाळ – उगवणीनंतर 35 ते 40 दिवसांचा या अवस्थेमध्ये झाडाच्या खालून पाचव्या पेऱ्यापर्यंत दुय्यम मुळे निघतात व
रसशोषक किडीसाठी जबरदस्त कीटकनाशक!
शेतीपिकांचे प्रामुख्याने रसशोषक किडीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. बऱ्याच वेळा अनेक औषधे वापरून देखील या समस्येवर नियंत्रण मिळत नाही. परंतु यावरील सर्वात बेस्ट कीटकनाशक घेऊन आले आहे अॅग्रोस्टार. हेलिओक्स हे कीटक नाशक रसशोषक किडीवर प्रभावीपणे कार्य करते.तर या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Sheticart वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून
राज्यात ऊस तोडणी यंत्राला अनुदान जाहीर!
➡️उसाच्या क्षेत्रामध्ये व उत्पादनामध्ये होत असलेल्या वाढीमुळे साखर कारखान्यांना ऊसतोडीची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनातर्फे शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्रावर अनुदान देण्यात येते.तर हीच समस्या लक्ष्यात घेऊन ऊस तोडणी हार्वेस्टर करिता शशनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:-Sheticart हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी
पिकांच्या बंपर उत्पादनासाठी सेल्झिक!
🌱सेल्झिक या औषधांमध्ये सल्फर आणि झिंकचे मिश्रण आहे. जे पिकांना सल्फर व झिंक पुरवून उत्पादन क्षमता वाढवते. तसेच याच्या वापरामुळे पिकाची गुणवत्ता सुधारते.तसेच उत्पादन वाढवण्याचा उत्तम पर्याय आहे.तर सेल्झिक बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ:- Sheticart वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली
भेंडी पिकातील अळी नियंत्रण!
➡️भेंडी पिकात पाने खाणाऱ्या तसेच फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिणामी उत्पादनाची गुणवत्ता खालावते तसेच उत्पादनात घट आढळून येते. प्रादुर्भाव जास्त असल्यास फुलाचे रूपांतर फळात होताना फळे गळलेली दिसतात, यावर उपाययोजना म्हणून पिकात फळांची तोडणी झाल्यानंतर क्लोरँट्रनिलिप्रोल 18.5 % एससी घटक असेलेले कीटकनाशक 0.25 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी.
पीक उत्पादनात होणार मोठी वाढ!
🌱पिकातील काळोखी,वाढ,आणि हिरवेपणा वाढवण्यासाठी फायदेशीर तसेच सर्व समस्येवर उपयोगी असे एकच रामबाण पीक पोषक म्हणजे पॉवर जेल. ज्याचा सर्व शेतकऱ्यांना भरपूर फायदा झालेला आहे. तर या पोषका बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 🌱संदर्भ:- Sheticart वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये











