बीएएसएफ कब्रिओटोप (3 किग्रॅ)

6,708.00 Original price was: ₹6,708.00.6,299.00Current price is: ₹6,299.00.
In Stock
In Stock
  • Delivered today (order Mon-Fri before 12:00, delivery between 17:00 and 22:00)
  • Including shipping costs, sent by blonwe.com
  • Pick up at a blonwe.com collection point is possible
  • 30 days to change your mind and free returns
  • Day and night customer service

Description

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू

टोमॅटो, बटाटा, द्राक्ष, मिरची, कांदा, कापूस, सफरचंद, मूग, भुईमूग, डाळिंब.

घटक

पायरोक्लोस्ट्रोबीन 5%+ मेटीराम 55% WG

प्रमाण

टोमॅटो, मिरची, कांदा, कापूस, सफरचंद, डाळिंब, उडद, जिरे, हरभरा, भुईमूग, केळी, काकडी, कारले: 600-700 ग्रॅम / एकर

वापरण्याची पद्धत

फवारणी

परिणामकारकता

बऱ्याचशा बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी ( मोठी प्रभावव्याप्ती असलेले बुरशीनाशक)

मिसळण्यास सुसंगत

स्टीकर सोबत सुसंगत

प्रभाव कालावधी

10 दिवस

पुनर्वापर आवश्यकता

किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते

अतिरिक्त माहिती

अनेक रोग नियंत्रण

टिप्पणी

येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बीएएसएफ कब्रिओटोप (3 किग्रॅ)”

Your email address will not be published. Required fields are marked *