महिको वैष्णवी MHCP 307 मिरची (1800 बियाणे)
In Stock
In Stock
- Delivered today (order Mon-Fri before 12:00, delivery between 17:00 and 22:00)
- Including shipping costs, sent by blonwe.com
- Pick up at a blonwe.com collection point is possible
- 30 days to change your mind and free returns
- Day and night customer service
Description
इतर तपशील
- टिप्पणी:येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
उत्पादनाची वैशिष्ट्ये
| उत्पादनाचा आकार | लांबी – 8 ते 10 सेंमी, फळाचा व्यास – 0.7 ते 0.9 सेंमी |
| उत्पादनाचा रंग | गडद हिरवा |
| वापर | दुहेरी हेतू – खाण्यासाठीआणि वाळवण्यासाठी |
| तिखटपणा | खूप तीखट |
| विषाणूला प्रतिकारशक्ती | पाने गुंडाळणाऱ्या विषाणूला प्रतिकारक्षम |
| पेरणीचा हंगाम | खरीप, उन्हाळा |
| पेरणीची पद्धत | बियाण्यांची पुनर्लागवड |
| पेरणीचे अंतर | ओळीतील अंतर – 3.5 ते 4 फुट, दोन रोपांतील अंतर- 1-1.5 फुट |
| अतिरिक्त माहिती | अधिक उत्पन्न क्षमता रोपाची उंची 3 to 4 फुट, खूप उग्र, फळांचा पृष्ठभाग किंचित सुरकुतलेला |
| बेअरिंग प्रकार | समूह |
| टिप्पणी | येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा! |
महत्वाचे गुणधर्म:
पेरणीचा हंगाम
खरीप, उन्हाळा
पेरणीची पद्धत
बियाण्यांची पुनर्लागवड
पेरणीचे अंतर
ओळीतील अंतर – 3.5 ते 4 फुट, दोन रोपांतील अंतर- 1-1.5 फुट
अतिरिक्त माहिती
अधिक उत्पन्न क्षमता रोपाची उंची 3 to 4 फुट, खूप उग्र, फळांचा पृष्ठभाग किंचित सुरकुतलेला
बेअरिंग प्रकार
समूह
Recently viewed items
महिको वैष्णवी MHCP 307 मिरची (1800 बियाणे)
Original price was: ₹1,500.00.₹1,400.00Current price is: ₹1,400.00.











Reviews
There are no reviews yet.