मॅद्रिद (ॲसिटामीप्रिड 20 % एसपी) 100 ग्रॅम

240.00 Original price was: ₹240.00.170.00Current price is: ₹170.00.
In Stock
In Stock
  • Delivered today (order Mon-Fri before 12:00, delivery between 17:00 and 22:00)
  • Including shipping costs, sent by blonwe.com
  • Pick up at a blonwe.com collection point is possible
  • 30 days to change your mind and free returns
  • Day and night customer service

Description

महत्वाचे गुणधर्म:

घटक

ॲसिटामीप्रिड 20 % एसपी

प्रमाण

कपास (मावा, तुडतुडे): 20 ग्रॅम/एकर, (पांढरी माशी): 40 ग्रॅम/एकर; कोबी व भेंडी (मावा): 30 ग्रॅम/एकर; मिरची (फुलकिडे) & भात (तपकिरी तुडतुडे): 20-40 ग्रॅम/एकर

वापरण्याची पद्धत

पानांवर फवारणे

परिणामकारकता

कपास- मावा, तुडतुडे,पांढरी माशी, कोबी व भेंडी- मावा; मिरची -फुलकिडे; भात -तपकिरी तुडतुडे

मिसळण्यास सुसंगत

बहुतांशी सर्व रसायनांसोबत वापरता येते

प्रभाव कालावधी

8-10 दिवस

पुनर्वापर आवश्यकता

1 वेळा

पिकांसाठी लागू

कपास, कोबी, भेंडी, मिरची, भात

अतिरिक्त माहिती

मावा किडीवर प्रभावी

विशेष टिप्पणी

येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मॅद्रिद (ॲसिटामीप्रिड 20 % एसपी) 100 ग्रॅम”

Your email address will not be published. Required fields are marked *