मेटल ग्रो (मेटालॅक्झिल 8% + मँकोझेब 64% डब्ल्यूपी ) 250 ग्रॅम
In Stock
In Stock
- Delivered today (order Mon-Fri before 12:00, delivery between 17:00 and 22:00)
- Including shipping costs, sent by blonwe.com
- Pick up at a blonwe.com collection point is possible
- 30 days to change your mind and free returns
- Day and night customer service
Description
महत्वाचे गुणधर्म:
पिकांसाठी लागू
द्राक्ष, तंबाखू, बटाटा, मोहरी, काळी मिरी, बाजरी
घटक
मेटालॅक्झिल 8% + मँकोझेब 64% डब्ल्यूपी
प्रमाण
द्राक्षे, बटाटा, मोहरी: 1000 ग्रॅम / एकर केवडा; तंबाखूची नर्सरी (मर रोग आळवणी): 2000 ग्रॅम / एकर; बाजरी, तंबाखू (लीफ ब्लाइट / ब्लॅक शंक): 800 ग्रॅम / एकर; काळीमिरी:1.5 ग्रॅम / लिटर
वापरण्याची पद्धत
फवारा, आळवणी
परिणामकारकता
द्राक्ष:केवडा;बाजरी; केवडा; बटाटा: उशिराचा करपा; मोहरी :पांढरा तांबेरा , करपा; तंबाखू रोपवाटिका : ओली मर, पानांवरील करपा
मिसळण्यास सुसंगत
बहुतांशी रसायनांनसोबत वापरता येते.
प्रभाव कालावधी
10 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
रोगाचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक असल्यामुळे रोगांवर प्रतिबंधक तसेच रोगनिवारक पद्धतीने नियंत्रण ठेवते.
विशेष टिप्पणी












Reviews
There are no reviews yet.