युपीएल साफ कार्बेन्डाझिम 12% + मँन्कोझेब 63% डब्लूपी – 1 किग्रॅ

900.00 Original price was: ₹900.00.699.00Current price is: ₹699.00.
In Stock
In Stock
  • Delivered today (order Mon-Fri before 12:00, delivery between 17:00 and 22:00)
  • Including shipping costs, sent by blonwe.com
  • Pick up at a blonwe.com collection point is possible
  • 30 days to change your mind and free returns
  • Day and night customer service

Description

महत्वाचे गुणधर्म:

रासायनिक रचना

कार्बेन्डाझिम 12% + मँन्कोझेब 63% डब्लूपी

मात्रा

फवारणी: भुईमूग: 200 ग्रॅम / एकर, भात @ 300 ग्रॅम / एकर, बटाटा @ 700 ग्रॅम / एकर, चहा @ 500 ग्रॅम / एकर, मिरची @ 300 ग्रॅम / एकर, मका @ 400 ग्रॅम / एकर. बीजोपचार: भुईमूग:2.5 ग्रॅम / कि.ग्रॅ बियाणे आंबा आणि द्राक्षे: 1.5 ग्रॅम / लिटर

वापरण्याची पद्धत

फवारणी

प्रभावव्याप्ती

मिरची: फळ कूज , पानावरील डाग ,भुरी द्राक्षे: अँथ्रॅकोनोझ ,केवडा ,भुरी भुईमूग: ब्लास्ट कॉलर रॉट ड्राय रॉट,पानावरील डाग ,मूळकूज, टिक्का आंबा: अँथ्रॅकोनोस,भुरी भात: करपा बटाटा: ब्लॅक स्कार्फ,लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा,

सुसंगतता

सर्व रासायानासोबत वापरता येते

प्रभावाचा कालावधी

7 दिवस

पुनर्वापर करण्याची वारंवारीता

किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते

पिकांना लागू

भुईमूग, भात, बटाटा, चहा, द्राक्ष, आंबा

अतिरिक्त वर्णन

अनेक रोग नियंत्रण केले जातात

विशेष टिप्पण्या

येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “युपीएल साफ कार्बेन्डाझिम 12% + मँन्कोझेब 63% डब्लूपी – 1 किग्रॅ”

Your email address will not be published. Required fields are marked *